शामलाल नायर ट्रस्ट व स्वप्नील महिंद्रकर यांच्याकडून पाच हजार लोकांना गेल्या पंधरा दिवसात जेवण वाटप

ठाणे – आज कोरोनाच्या   पार्श्वभूमीवर जिथे लोक घरातून बाहेर निघाला घाबरत आहेत तिथेच श्यामलाल नायर चारिटेबल ट्रस्ट आणि स्वप्नील महिंद्रकर यांच्या विद्यमानाने आरोग्य केंद्रातील परिचारिका,  स्मशानभुमीतील कर्मचारी, अंगणवाडी सेविका, … Continue reading शामलाल नायर ट्रस्ट व स्वप्नील महिंद्रकर यांच्याकडून पाच हजार लोकांना गेल्या पंधरा दिवसात जेवण वाटप